थंडी, व्यायाम आणि अभ्यंग! | Loksatta
खरे तर थंडीतच व्यायाम सुरू करावेत असे काही नाही. व्यायाम केव्हाही केला तरी त्याचे फायदे तेवढेच होतात. पण थंडीत घाम कमी येतो, हवा सुसह्य़ असते म्हणून या दिवसांत व्यायाम सुरू करणे बरे वाटते. व्यायामांनी शरीराची व स्नायूंची क्षमता वाढते, ‘स्टॅमिना’ सुधारतो, शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित व्यायामामुळे कोणताही आजार …